प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती

दिनांक 17/09/2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तालुका तासगाव येथे माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या उपस्थितीत कै. केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. सदरवेळी मा. उप प्राचार्य सुनील शेटे (प्रशिक्षण व प्रशासन) तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथील अंतरवर्ग तसेच बाह्यवर्ग अधिकारी, अंमलदार, प्रशिक्षणार्थी तसेच मंत्रालयीन कर्मचारी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *