ptcm@rol

ptcm@rol

गृहरक्षक दल सत्र क्रमांक पाच उद्‌घाटन कार्यक्रम

दिनांक 30 जून 2025 रोजी पासून पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे गृहरक्षक दलाचे सत्र क्रमांक 05 सुरू झालेले असून माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सत्राचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.सदर वेळी माननीय उपप्राचार्य श्रीमती राजश्री पाटील (प्रशासन),…

प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती

दिनांक 17/09/2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तालुका तासगाव येथे माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या उपस्थितीत कै. केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. सदरवेळी मा. उप प्राचार्य सुनील शेटे (प्रशिक्षण व प्रशासन) तसेच…